Online Bible

- Advertisements -




२ शमुवेल 2:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 तेव्हा बिन्यामीनचे लोक अबनेरच्या मागे गेले. त्यांनी आपला एक गट तयार केला आणि एका टेकडीच्या शिखरावर उभे राहिले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 बन्यामिनी लोक अबनेरामागे एकवट होऊन एक फौज बनवून एका पहाडाच्या शिखरावर उभे राहिले.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 बन्यामीनच्या घराण्यातील लोक अबनेरकडे आले आणि या डोंगराच्या शिखरावर उभे राहिले.

See the chapter Copy




२ शमुवेल 2:25

Follow us:

Advertisements


Advertisements