Online Bible

- Advertisements -




२ शमुवेल 2:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 तेव्हा अबनेर योआबाला म्हणाला, “काही तरुण पुरुषांनी उठून आमच्यापुढे समोरासमोर लढाई होऊ करावी.” “ठीक आहे, त्यांनी तसे करावे,” योआब म्हणाला.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 तेव्हा अबनेर यवाबाला म्हणाला, “तरुण पुरुषांनी उठून आपल्यापुढे दोन हात खेळावेत.” यबावाने म्हटले, “बरे, त्यांनी उठावे.”

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 अबनेर यवाबाला म्हणाला, “आपल्यातील तरुण सैनिकांनी उठून समोरासमोर येऊन दोन हात करावे,” यवाब म्हणाला, “ठीक आहे होऊन जाऊ दे.”

See the chapter Copy




२ शमुवेल 2:14

Follow us:

Advertisements


Advertisements