Online Bible

- Advertisements -




२ शमुवेल 2:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 जेरुइयाहचा पुत्र योआब आणि दावीदाची माणसे बाहेर पडली आणि गिबोनाच्या तळ्याकडे भेटली. एक गट तळ्याच्या एका बाजूला खाली बसला आणि दुसरा गट तळ्याच्या दुसर्‍या बाजूला बसला.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 इकडे सरूवेचा पुत्र यवाब व दाविदाचे सेवक हे बाहेर पडले आणि त्या उभय सैन्यांची गिबोनाच्या तलावाजवळ गाठ पडली; तेथे एक सैन्य तलावाच्या एका बाजूला व दुसरे दुसर्‍या बाजूला उतरले.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 सरुवा हिचा मुलगा यवाब आणि दावीदचे सेवकही बाहेर पडून गिबोनला आले. गिबोनच्या तलावाशी या दोन गटांची गाठ पडली. तलावाच्या दोन बाजूला दोन्ही सैन्ये उतरली.

See the chapter Copy




२ शमुवेल 2:13

Follow us:

Advertisements


Advertisements