Online Bible

- Advertisements -




२ शमुवेल 19:36 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

36 आपला सेवक काही अंतरापर्यंत आपणाबरोबर यार्देन नदी पार करेल, पण राजाने मला त्याचा मोबदला याप्रकारे का द्यावा?

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

36 आपला दास महाराजांबरोबर फक्त यार्देनेपार येत आहे; महाराजांनी ह्याचा एवढा मोठा मोबदला मला काय म्हणून द्यावा?

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

36 आता मला तुमच्याकडून अनुग्रहाची अपेक्षा नाही. मी तुझा सेवक यार्देन नदी उतरून तुमच्याबरोबर येतो. राजाने अशाप्रकारे या बक्षिसाने परतफेड का करावी?

See the chapter Copy




२ शमुवेल 19:36

Follow us:

Advertisements


Advertisements