Online Bible

- Advertisements -




२ शमुवेल 19:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 राजाने त्याला म्हटले, “आणखी काही का बोलावे? माझी आज्ञा आहे की तू व सीबाने जमीन वाटून घ्यावी.”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 राजा त्याला म्हणाला, “तू आपल्या गोष्टी पुन्हा का काढतोस? माझी आज्ञा आहे की, तू व सीबा जमीन वाटून घ्या.”

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 तेव्हा राजा मफीबोशेथला म्हणाला, आता आपल्या अडचणीविषयी आणखी काही सांगू नकोस. आता माझा निर्णय ऐक तू आणि सीबा जमीन विभागून घ्या.

See the chapter Copy




२ शमुवेल 19:29

Follow us:

Advertisements


Advertisements