Online Bible

- Advertisements -




२ शमुवेल 18:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 पहारेकरी म्हणाला, “पहिला मनुष्य सादोकाचा पुत्र अहीमाज, याच्यासारखा धावत आहे असे मला वाटते,” राजाने म्हटले, “तो चांगला मनुष्य आहे. तो चांगलीच बातमी घेऊन येत असणार.”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 पहारेकरी म्हणाला, “पहिल्याची दौड सादोकाचा पुत्र अहीमास ह्याच्या दौडीसारखी आहे असे मला वाटते.” राजा म्हणाला, “तो भला मनुष्य आहे, त्याने काही चांगली खबर आणली असावी.”

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 पहारेकरी म्हणाला, पहिल्याचे धावणे मला सादोकाचा मुलगा अहीमास याच्यासारखे वाटते. राजा म्हणाला, अहीमास चांगला गृहस्थ आहे. त्याच्याजवळ चांगलीच बातमी असणार

See the chapter Copy




२ शमुवेल 18:27

Follow us:

Advertisements


Advertisements