२ शमुवेल 18:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 सादोकाचा पुत्र अहीमाज योआबाला म्हणाला, “जे होईल ते होवो, मला कूशी मनुष्याच्या मागे धावू दे.” योआबाने उत्तर दिले, “माझ्या मुला, तुला का जायचे आहे? तुला बक्षीस मिळवून देईल अशी बातमी तुझ्याजवळ नाही.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 सादोकाचा पुत्र अहीमास पुन्हा यवाबाला म्हणाला, “काहीही होवो पण मलाही कूशीच्या मागोमाग दौड करू दे.” यवाब म्हणाला, “माझ्या मुला, इनाम मिळण्याजोगी खबर काही तुझ्याजवळ नाही, तर का दौड करतोस?” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 सादोकाचा मुलगा अहीमास याने पुन्हा यवाबाकडे विनवणी केली. काय होईल ते होईल, पण मलाही त्या कूशीच्या पाठोपाठ धावत जाऊ दे. यवाब म्हणाला मुला तू ही बातमी नेऊन काय करणार? त्यासाठी काही तुला इनाम मिळायचे नाही. See the chapter |