Online Bible

- Advertisements -




२ शमुवेल 18:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 जेव्हा दावीदाच्या एका मनुष्याने जे झाले ते पाहिले व त्याने ते योआबाला सांगितले, “अबशालोमला एलाच्या झाडाला लटकत असलेले मी पाहिले.”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 हे पाहून एका माणसाने यवाबाला सांगितले की, “अबशालोम एका झाडाला लटकत असलेला मी पाहिला.”

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 एकाने हे पाहिले आणि यवाबाला सांगितले, अबशालोमला मी एला वृक्षावरून लोंबकळताना पाहिले.

See the chapter Copy




२ शमुवेल 18:10

Follow us:

Advertisements


Advertisements