Online Bible

- Advertisements -




२ शमुवेल 15:35 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

35 सादोक याजक व अबीयाथार हे तिथे तुझ्याबरोबर असणार नाहीत काय? तू जे काही राजाच्या राजवाड्यात ऐकशील ते जाऊन त्यांना सांग.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

35 तेथे तुझ्याबरोबर सादोक व अब्याथार याजक हे असणार नाहीत काय? जी काही बातमी तुला राजमंदिरातून मिळेल ती तू सादोक व अब्याथार याजकांना कळव.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

35 सादोक आणि अब्याथार हे याजक तुझ्याबरोबर असतील. राजाच्या घरी जे ऐकशील ते सगळे त्यांच्या कानावर घालत जा.

See the chapter Copy




२ शमुवेल 15:35

Follow us:

Advertisements


Advertisements