२ शमुवेल 14:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 परंतु तकोवाची ती स्त्री राजाला म्हणाली, “माझ्या धनीराजाने मला आणि माझ्या कुटुंबाला क्षमा करावी, आणि राजा आणि त्याचे सिंहासन निर्दोष असो.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तेव्हा ती तकोवा येथील स्त्री राजाला म्हणाली, “अहो माझे स्वामीराज, हा दोष मला व माझ्या पितृकुळास लागो आणि राजा व त्याची गादी निष्कलंक राहो.” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तेव्हा ती तकोवा येथील स्त्री राजाला म्हणाली, माझे स्वामी या सगळ्याला मी जबाबदार आहे. मी दोषी आहे. तुम्ही आणि तुमचे आसन निर्दोष आहेत. See the chapter |