Online Bible

- Advertisements -




२ शमुवेल 13:37 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

37 अबशालोम तिथून पळाला आणि अम्मीहूदाचा पुत्र, गशूरचा राजा तलमय याच्याकडे गेला. परंतु दावीद राजाने आपल्या पुत्रासाठी पुष्कळ दिवस शोक केला.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

37 अबशालोम पळून गशूराचा राजा तलमय बिन अम्मीहूर ह्याच्याकडे गेला. दावीद आपल्या पुत्रासाठी नित्य विलाप करत राहिला.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

37 दावीद अम्नोनासाठी रोज अश्रू ढाळे. अम्मीहूरचा मुलगा तलमय गशूरचा राजा होता अबशालोम त्याच्याकडे आश्रयाला आला.

See the chapter Copy




२ शमुवेल 13:37

Follow us:

Advertisements


Advertisements