Online Bible

- Advertisements -




२ शमुवेल 11:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 जेव्हा उरीयाह त्याच्याकडे आला, तेव्हा दावीदाने त्याची विचारपूस करत विचारले योआब कसा आहे, शिपाई कसे आहेत आणि युद्ध कसे चालले आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 उरीया दाविदाकडे आला तेव्हा त्याने त्याला यवाब व त्याचे लोक कसे काय आहेत आणि युद्ध कसे चालले आहे हे विचारले.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 उरीया आल्यावर दावीद त्याच्याशी बोलला. उरीयाला त्याने यवाब, सर्व सैन्य, लढाई यांचे वर्तमान विचारले.

See the chapter Copy




२ शमुवेल 11:7

Follow us:

Advertisements


Advertisements