Online Bible

- Advertisements -




२ शमुवेल 11:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 त्याप्रमाणे संदेशवाहक निघाला आणि पोहोचल्यानंतर त्याने दावीदाला ते सर्वकाही सांगितले जे सांगण्यासाठी योआबने त्याला पाठवले होते.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 तेव्हा जासुदाने जाऊन यवाबाचा सर्व निरोप निवेदन के ला.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 निरोप्याने दावीदाकडे जाऊन यवाबाने जे जे सांगायला सांगितले ते सर्व कथन केले.

See the chapter Copy




२ शमुवेल 11:22

Follow us:

Advertisements


Advertisements