२ शमुवेल 1:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तेव्हा ज्या तरुणाने निरोप आणला होता त्याला दावीदाने विचारले, “शौल आणि त्याचा पुत्र योनाथान हे मरण पावले हे तुला कसे समजले?” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 दाविदाने बातमी आणणार्या त्या तरुणाला विचारले, “शौल व त्याचा पुत्र योनाथान हे मेले हे तुला कशावरून कळले?” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 दावीद त्या तरुणाला म्हणाला, “शौल व त्याचा पुत्र योनाथान हेही मरण पावले आहेत हे तुला कसे कळले?” See the chapter |