Online Bible

- Advertisements -




२ शमुवेल 1:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 आणि यहूदीयाच्या लोकांना हे धनुष्याचे विलापगीत शिकविले जावे असा आदेश दिला (ते याशेरच्या पुस्तकात लिहिलेले आहे):

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 आणि हे धनुष्य नामक गीत यहूद्यांना शिकवण्याची आज्ञा केली; पाहा, हे गीत याशाराच्या पुस्तकात लिहिलेले आहे :

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 त्याने यहूद्यांना एक शोकगीत शिकवायला सांगितले हे शोकगीत धनुर्विलाप या नावाने ओळखले जाते. याशारच्या पुस्तकात हे गीत लिहिलेले आहे.

See the chapter Copy




२ शमुवेल 1:18

Follow us:

Advertisements


Advertisements