Online Bible

- Advertisements -




2 पेत्र 2:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 हे त्यांना स्वतंत्रतेचे वचन देतात जेव्हा ते स्वतःच दुष्टतेचे दास आहेत, कारण “लोक ज्याच्या अधिकारात आहेत, ते त्याचे दास आहेत.”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 ते त्यांना स्वतंत्रतेचे वचन देतात आणि स्वतः तर भ्रष्टतेचे दास आहेत; कारण मनुष्य ज्याच्या कह्यात जातो त्याचा तो दासही बनतो.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 त्यांना ते स्वातंत्र्याचे वचन देतात तेव्हा स्वतः दुष्टतेचे दास असतात कारण ज्याच्याकडून कोणी जिंकलेला आहे त्याच्या दासपणातही तो आणलेला आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

19 हे त्यांना स्वतंत्रतेचे वचन देतात आणि स्वतः मात्र भ्रष्टतेचे दास असतात कारण मनुष्य ज्याच्या कह्यात जातो, त्याचा तो दासही बनतो.

See the chapter Copy




2 पेत्र 2:19

Follow us:

Advertisements


Advertisements