Online Bible

- Advertisements -




२ राजे 9:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 कारण अहाबाच्या संपूर्ण घराण्याचा नाश होईल. मी अहाबाच्या घराण्यातील प्रत्येक पुरुष इस्राएल राष्ट्रातून मिटवून टाकीन तो दास असो किंवा स्वतंत्र.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 अहाबाच्या सर्व घराण्याचा समूळ नाश होईल; अहाबाचा प्रत्येक मुलगा, मग तो इस्राएलाच्या अटकेत असो की मोकळा असो, त्याचा मी उच्छेद करीन.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 म्हणजे अहाबचे संपूर्ण घराणे नष्ट होईल. अहाबाच्या घराण्यात एकही मुलगा जिवंत राहणार नाही. मग ती इस्राएलमधील मुक्त व्यक्ती असो की गुलाम.

See the chapter Copy




२ राजे 9:8

Follow us:

Advertisements


Advertisements