२ राजे 8:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 सात वर्षाच्या शेवटी ती पलिष्टी देशातून परत आली आणि आपले घर आणि जमीन परत मिळण्यासंबंधी राजाला विनंती करण्यास गेली. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 सात वर्षे लोटल्यावर ती स्त्री पलिष्ट्यांच्या देशाहून परत आली आणि आपले घर व जमीन ह्याच्यासंबंधाने फिर्याद घेऊन राजाकडे गेली. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 सात वर्षे उलटल्यावर ती पलिष्ट्यांच्या देशातून परत आली. मग ती राजाला भेटायला निघाली. आपले घरदार आणि जमीन आपल्याला पुन्हा परत मिळावी यासाठी तिला राजाची मदत हवी होती. See the chapter |