२ राजे 4:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 आपल्या मुलांना घेऊन तू घरात जा व दार लावून घे. नंतर जैतुनाचे तेल तू सर्व भांड्यात भर आणि ते भांडे भरले की एका बाजूला ठेव.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मग आपल्या पुत्रांसह घरात जाऊन दार बंद कर व त्या सर्व भांड्यांत तेल ओत; आणि भांडे भरेल ते बाजूला ठेव.” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 मग घराचे दार आतून लावून घे. फक्त तू आणि तुझी मुलेच घरात राहा. ते सगळे तेल या रिकाम्या भांड्यामध्ये ओत आणि ती सगळी भरलेली भांडी एकाबाजूला ठेव.” See the chapter |