२ राजे 4:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 अलीशाने तिला विचारले, “मी तुला कशी मदत करू शकतो? तुझ्या घरात काय आहे ते मला सांग?” ती म्हणाली, “एका कुपीत थोड्याशा जैतुनाच्या तेलाशिवाय तुमच्या दासीजवळ काहीही नाही.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 अलीशाने तिला विचारले, “मी तुझ्यासाठी काय करू हे मला सांग; तुझ्या घरात काय आहे?” ती म्हणाली, “एक घडा तेलाशिवाय आपल्या दासीच्या घरात काहीएक नाही.” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तेव्हा अलीशा तिला म्हणाला, “मी तुला काय मदत करु शकतो? तुझ्या घरात काय आहे ते मला सांग.” तेव्हा ती स्त्री म्हणाली, “एका तेलाचा बुधला सोडला तर तुझ्या दासीच्या घरात काहीच नाही.” See the chapter |