२ राजे 25:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 सिद्कीयाह राजाच्या कारकिर्दीच्या अकराव्या वर्षापर्यंत शहराला वेढा दिलेला होता. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 सिद्कीया राजाच्या कारकिर्दीच्या अकराव्या वर्षापर्यंत नगराला वेढा पडला होता. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 सिद्कीया राजाच्या कारकिर्दीचे अकरावे वर्ष उजाडेपर्यंत या नगराला वेढा चालू राहिला. See the chapter |