२ राजे 22:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 मग शाफान चिटणीस राजाकडे गेला आणि त्याला अहवाल दिला: “तुझ्या सेवकांना जे पैसे याहवेहच्या मंदिरासाठी मिळाले, त्यांनी ते मंदिराचे कामगार व कामाची देखरेख करणार्यांच्या हाती दिले आहेत.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 शाफान चिटणीसाने राजाकडे परत येऊन त्याला असे कळवले की, “आपल्या सेवकाला मंदिरात जो पैसा मिळाला तो सर्व त्यांनी थैल्यांत भरून परमेश्वराच्या मंदिराची देखरेख करणार्या कामदारांच्या हवाली केला आहे.” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 शाफानने परत येऊन राजाला सर्व वर्तमान सांगितले. तो म्हणाला, “तुझ्या सेवकांनी मंदिरातील सर्व पैसा एकत्र करून तो परमेश्वराच्या मंदिराच्या कामावर देखरेख करणाऱ्यांना त्यांनी दिला आहे.” See the chapter |