२ राजे 2:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 तेव्हा तो वळला आणि त्याने याहवेहच्या नावाने त्या मुलांना शाप दिला. त्याबरोबर जंगलातून दोन अस्वली बाहेर आल्या आणि त्यांनी त्या मुलांपैकी बेचाळीस मुलांना फाडून टाकले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 त्याने मागे वळून त्यांच्याकडे पाहिले व परमेश्वराचे नाव घेऊन त्यांना शाप दिला. तेव्हा वनातून दोन अस्वली बाहेर पडल्या व त्यांनी त्यांच्यातल्या बेचाळीस पोरांना फाडून टाकले. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 अलीशाने मागे वळून त्यांच्याकडे पाहिले आणि परमेश्वराच्या नावाने त्यांना शाप दिला. त्यानंतर दोन अस्वलींनी वनातून बाहेर येऊन त्यांच्यातली बेचाळीस मुले फाडून टाकली. See the chapter |