Online Bible

- Advertisements -




२ राजे 2:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 आणि अलीशाने म्हटल्याप्रमाणे ते पाणी शुद्ध झाले आणि आजवरही तसेच आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 अलीशाच्या ह्या वचनानुसार ते पाणी चांगले झाले, ते आजवर तसेच आहे.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 अलीशा बोललेल्या वचनाप्रमाणे ते पाणी चांगले झाले व आजपर्यंत ते चांगले आहे.

See the chapter Copy




२ राजे 2:22

Follow us:

Advertisements


Advertisements