Online Bible

- Advertisements -




२ राजे 2:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 शहरातील लोक अलीशाला म्हणाले, “आमच्या प्रभू, जसे तुम्ही पाहत आहात, नगर उत्तम वसलेले आहे, परंतु पाणी वाईट आहे आणि भूमी नापीक आहे.”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 त्या नगराचे रहिवासी अलीशाला म्हणाले, “पाहा, हे नगर मनोहर स्थळी वसले आहे, हे आमच्या स्वामीला दिसतच आहे; पण येथले पाणी फार वाईट असल्यामुळे जमिनीत काही पिकत नाही.”

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 त्या नगरातील माणसे अलीशाला म्हणाली, “पाहा, आम्ही तुला विनंती करतो, या नगराची परिस्थिती आनंददायी आहे, माझ्या स्वामी हे तुम्ही पाहताच आहात, पण इथले पाणी खराब व जमीन नापीक आहे.”

See the chapter Copy




२ राजे 2:19

Follow us:

Advertisements


Advertisements