Online Bible

- Advertisements -




२ राजे 2:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 एलीयाह म्हणाला, “तू एक कठीण गोष्ट मागितली आहेस; तरी देखील जेव्हा तू मला तुझ्यापासून दूर जात असताना पाहिलेस, तर ते तुझे होईल; अन्यथा ते होणार नाही.”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 एलीया म्हणाला, “तू अवघड गोष्ट मागतोस, पण मला तुझ्यापासून घेऊन जातील त्या वेळी मी तुला दिसलो तर तू मागतोस ते तुला प्राप्त होईल, न दिसलो तर प्राप्त होणार नाही.”

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 एलीयाने उत्तर दिले, “ही तर फारच कठिण गोष्ट तू मागितलीस. तरीसुद्धा, तुझ्या जवळून मी घेतला जात असता, जर तुला मी दिसलो तर हे शक्य आहे. पण जर नाही, तर असे होणार नाही.”

See the chapter Copy




२ राजे 2:10

Follow us:

Advertisements


Advertisements