२ राजे 10:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 “तुमच्यासोबत तुमच्या धन्याचे पुत्र आहेत आणि तुमच्याजवळ रथ आणि घोडे, तटबंदी असलेले शहर आणि हत्यारेही आहेत, जेव्हा हे पत्र तुम्हाला मिळताच, See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 “तुमच्या धन्याचे पुत्रपौत्र तुमच्यामध्ये राहत आहेत; तुमच्या स्वाधीन रथ, घोडे, तटबंदी नगर व हत्यारेही आहेत; See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 “हे पत्र मिळाल्यावर तुमच्या धन्याच्या मुलांपैकी जो सगळ्यात गुणी आणि लायक मुलगा असेल त्याची निवड करा. रथ, घोडे इत्यादी तुमच्याजवळ आहेच. तुमचे वास्तव्यही मजबूत शहरात आहे. See the chapter |