२ करिंथ 9:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 परंतु हे लक्षात ठेवा जो कोणी राखून पेरतो, तर तो राखूनच कापणी करेल. जो उदारपणे बी पेरतो, तो उदारपणे कापणी करेल. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 हे ध्यानात घ्या की, जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करील; आणि तो सढळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करील. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 हे लक्षात ठेवा जो हात राखून पेरतो तो त्याच प्रमाणात कापणी करील आणि जो उदार हाताने पेरील तो त्याच प्रमाणात कापणी करील. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 हे ध्यानात घ्या की, जो हात राखून पेरतो, तो त्याच मानाने कापणी करील आणि जो सढळ हाताने पेरतो, तो मोठ्या प्रमाणात कापणी करील. See the chapter |