Online Bible

- Advertisements -




२ करिंथ 9:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 या गोष्टीबाबतीत तुमच्याबद्दलचा माझा अभिमान व्यर्थ ठरू नये म्हणून मी या भावांना पाठवित आहे, यासाठी की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही तयार असावे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तरी ह्या बाबतीत तुमच्याविषयीचा आमचा अभिमान व्यर्थ होऊ नये म्हणून मी ह्या बांधवांना पाठवत आहे, ते अशासाठी की, मी सांगितले होते तसे तुम्ही तयार असावे;

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 तरी या बाबतीत तुमच्याविषयीचा आमचा अभिमान व्यर्थ होऊ नये म्हणून मी या बंधूंना पाठवत आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही आपली तयारी केलेली असावी.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 तरी ह्या बाबतीत तुमच्याविषयीचा आमचा अभिमान व्यर्थ होऊ नये म्हणून मी ह्या बांधवांना पाठवीत आहे, ते अशासाठी की, मी सांगितले तसे तुम्ही तयार असावे.

See the chapter Copy




२ करिंथ 9:3

Follow us:

Advertisements


Advertisements