२ करिंथ 9:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 प्रभूंच्या लोकांना मदत करण्याच्या या सेवेबाबत मी तुम्हाला लिहावे याची गरज नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 तथापि पवित्र जनांची सेवा करण्याविषयी मी तुम्हांला लिहावे ह्याचे अगत्य नाही; See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 तथापि पवित्र जनांची सेवा करण्याविषयी मी तुम्हास लिहावे ह्याचे अगत्य नाही. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 यहुदियामधील पवित्र जनांची सेवा करण्याविषयी मी तुम्हांला लिहावे ह्याचे अगत्य नाही; See the chapter |