२ करिंथ 7:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तुम्हाला दुःखी केले म्हणून नव्हे, तर त्या दुःखाने तुम्ही पश्चात्तापाकडे वळलात म्हणून मला आनंद वाटतो. तुमचे दुःखी होणे हे परमेश्वराच्या इच्छेनुसार झाले आणि यामुळे आमच्यामुळे तुमची कोणतीही हानी झाली नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तरी आता मी आनंद करतो; तुम्हांला दु:ख झाले ह्यामुळे नव्हे, तर पश्चात्ताप होण्याजोगे दु:ख झाले ह्यामुळे; कारण देवानुसार तुमचे हे दु:ख दैवी होते; आमच्या हातून तुमची कसलीही हानी होऊ नये म्हणून असे झाले. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तरी आता मी आनंद करतो, तुम्हास दुःख झाले ह्यामुळे नव्हे, तर पश्चात्ताप होण्याजोगे दुःख झाले ह्यामुळे, कारण देवानुसार तुमचे हे दुःख दैवी होते, आमच्याकडून तुमची कसलीही हानी होऊ नये म्हणून असे झाले. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 परंतु आता मी आनंदी आहे. तुम्हांला दुःख झाले ह्यामुळे नव्हे तर पश्चात्ताप होण्याजोगे दुःख झाले म्हणून. त्या दुःखाचा देवाने उपयोग करून घेतला म्हणून तुम्हांला काही इजा पोहोचली नाही. See the chapter |