२ करिंथ 7:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 जरी माझ्या पत्रामुळे मी तुम्हाला दुःख दिले याचे मला मुळीच वाईट वाटत नाही. याबद्दल निश्चितच मला दुःख झाले खरे, पण माझ्या पत्राने तुम्हाला थोडाच काळ दुःखी केले हे मी समजतो. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 मी आपल्या पत्राने तुम्हांला दु:ख दिले ह्याबद्दल मला वाईट वाटत नाही; मला वाईट वाटले होते; कारण त्या पत्रापासून तुम्हांला काही वेळ तरी दु:ख झाले असे मला दिसते. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मी माझ्या पत्राने तुम्हास दुःख दिले ह्याबद्दल मला वाईट वाटत नाही; मला वाईट वाटले होते कारण मला दिसले होते की त्या पत्राने जणू घटकाभर, तुम्हास दुःखी केले होते; See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 मी माझ्या पत्राने तुम्हांला दुःख दिले, ह्याबद्दल मला आता वाईट वाटत नाही. त्या पत्रापासून तुम्हांला काही वेळ तरी दुःख होईल असे मला दिसले असते, तर मला वाईट वाटले असते. See the chapter |