२ करिंथ 4:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 छळ झाला पण त्याग करण्यात आला नाही; आम्हाला खाली पाडण्यात आले, परंतु नाश झाला नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 आमचा पाठलाग झाला तरी परित्याग करण्यात आला नाही; आम्ही खाली पडलेले आहोत तरी आमचा नाश झाला नाही; See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 आमचा पाठलाग केला गेला, पण त्याग केला गेला नाही, आम्ही खाली पडलेले आहोत तरी आमचा नाश झाला नाही. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 आमचा छळ झाला, तरी आम्हांला टाकून देण्यात आले नाही. आमच्यावर प्रहार झाले, तरी आमचा विध्वंस झाला नाही. See the chapter |