२ करिंथ 2:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 हे पत्र लिहिण्याचे दुसरे कारण आहे की तुम्ही परीक्षेत स्थिर आहात व प्रत्येक गोष्टीत आज्ञा पाळता हे अजमावून पाहावे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 हे मी जे लिहिले त्यात माझा आणखी एक हेतू होता तो असा की, तुम्ही सर्व बाबतींत आज्ञापालन करता की नाही ह्याचे मला प्रमाण पटावे. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 कारण मी तुम्हास या हेतूने लिहिले आहे की, तुम्ही परीक्षेत टिकता की नाही व प्रत्येक बाबतीत तुम्ही आज्ञाधारक राहता की नाही हे पाहावे. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 हे मी जे लिहिले होते त्यात माझा आणखी एक हेतू होता तो असा की, तुम्ही सर्व बाबतीत आज्ञापालन करता की नाही, हे मला पहायचे होते. See the chapter |