२ करिंथ 2:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 मी स्वतःशी निश्चय करून म्हणालो की तुम्हाला आणखी एक दुःखद भेट देणार नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मी आपल्या मनात निश्चय केला होता की, दु:ख देण्यास तुमच्याकडे पुन्हा येऊ नये. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 कारण मी स्वतःशी ठरवले होते की, मी पुन्हा दुःख देण्यास तुमच्याकडे येऊ नये. See the chapterपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 मी मनात निश्चय केला होता की, दुःख देण्यास तुमच्याकडे पुन्हा येऊ नये. See the chapter |