Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 9:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 शलोमोनच्या घोड्यांची आयात इजिप्त आणि इतर सर्व देशातून केलेली होती.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 लोक मिसराहून व इतर सर्व देशांहून शलमोनासाठी घोडे आणत.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 मिसर आणि इतर देशामधून लोक शलमोनासाठी घोडे आणत.

See the chapter Copy




२ इतिहास 9:28

Follow us:

Advertisements


Advertisements