२ इतिहास 7:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 तेव्हा शलोमोन आणि सर्व इस्राएली लोकांनी त्याच्याबरोबर सात दिवस सण साजरा केला—एक मोठी मंडळी, म्हणजे लेबो हमाथपासून इजिप्तच्या खाडीपर्यंतचे राहिवासी आले होते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 त्या प्रसंगी शलमोनाने व त्याच्याबरोबर सर्व इस्राएल लोकांनी सात दिवस महोत्सव केला; हमाथाच्या घाटापासून मिसराच्या नाल्यापर्यंतच्या इस्राएलाचा मोठा जमाव जमला होता. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 शलमोन आणि इस्राएल लोक यांनी सात दिवस हा सण साजरा केला. हमाथच्या वेशीपासून ते मिसरच्या झऱ्या पर्यंतच्या भागातले सगळे इस्राएल लोक इथे आल्यामुळे शलमोनबरोबरचा जमाव खूपच मोठा होता. See the chapter |