२ इतिहास 7:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 शलोमोनाने याहवेहच्या मंदिरापुढच्या द्वारमंडपाचा मधील भाग पवित्र केला, आणि तिथे त्याने होमार्पणे व शांत्यर्पणाचे मांदे ही अर्पण केली, कारण जी कास्याची वेदी त्याने बनविली होती त्यात होमार्पणे, धान्यार्पणे व मांदे मावत नव्हते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 त्या दिवशी राजाने परमेश्वराच्या मंदिराच्या पुढल्या अंगणाचा मध्यभाग पवित्र करून तेथे होमबली, अन्नबली आणि शांत्यर्पणाची चरबी अर्पण केली; कारण शलमोनाने केलेल्या पितळेच्या वेदीवर होमबली, अन्नबली आणि चरबी ह्यांचा समावेश होईना. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 परमेश्वराच्या मंदिरासमोरचे मधले दालन शलमोनाने पवित्र केले. या जागी त्याने होमार्पणे आणि शांत्यर्पणांची वपा वाहिली. होमार्पणे, अन्नार्पणे आणि वपा यांचे प्रमाण एवढे प्रचंड होते की पितळी वेदीवर ते सर्व मावेना म्हणून मधले दालन त्याने वापरले. See the chapter |