२ इतिहास 6:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तथापि, तू ते मंदिर बांधणार नाहीस, तर तुझा पुत्र, तुझ्या स्वतःच्या हाडामांसाचा; तोच माझ्या नावासाठी मंदिर बांधील.’ See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 पण तू ते मंदिर बांधणार नाहीस तर तुझ्या पोटी जो पुत्र येईल तो माझ्या नामाप्रीत्यर्थ मंदिर बांधील.’ See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 पण ते तू बांधू शकत नाहीस पण तुझा पुत्र जो तुझ्यापासून जन्मला तो हे काम करील.’ See the chapter |