२ इतिहास 6:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 ‘मी माझ्या लोकांना इजिप्तमधून बाहेर आणले, त्या दिवसापासून इस्राएलातील कोणत्याही गोत्राचे शहर माझ्या नावाने मंदिर तिथे बांधावे म्हणून मी निवडले नाही, ज्यामुळे माझे नाव तिथे असावे किंवा माझ्या इस्राएली लोकांवर राज्य करण्यासाठी मी कोणालाही राज्यकर्ता म्हणून निवडले नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ‘ज्या दिवशी मी आपल्या लोकांना मिसर देशातून बाहेर आणले, त्या दिवसापासून माझ्या नामाच्या निवासार्थ मंदिर बांधण्यासाठी कोणाही इस्राएल वंशाकडून मी अन्य कोणतेही नगर निवडून घेतले नाही, आणि माझी प्रजा इस्राएल हिच्यावर आधिपत्य करण्यासाठी कोणी अन्य मनुष्य निवडला नाही; See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मी माझ्या लोकांस मिसरातून बाहेर आणल्यानंतर इस्राएल वंशातील कोणतेही नगर मी माझ्या नावाचे घर तिथे बांधले जावे म्हणून निवडले नाही. तसेच, माझ्या इस्राएल लोकांचे आधिपत्य करण्यासाठी कोणाएकाची निवडही केली नाही. See the chapter |