२ इतिहास 6:40 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 “माझ्या परमेश्वरा, आता तुमचे डोळे उघडे असावेत आणि तुमचे कान या ठिकाणी केल्या जाणार्या प्रार्थनांकडे लागावे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 तर आता हे माझ्या देवा, जी प्रार्थना ते ह्या स्थानी करतील तिकडे आपले डोळे उघडून कान दे. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 आता, हे परमेश्वरा, माझी तुला विनवणी आहे की तू तुझे कान आणि डोळे उघड. आम्ही इथे बसून जी प्रार्थना करणार आहोत ती लक्षपूर्वक ऐक. See the chapter |