Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 6:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 “असा कोणी परदेशी, जो आपल्या इस्राएली लोकांमधील नाही, परंतु तुमचे महान नाव आणि तुमची पराक्रमी भुजा आणि तुमचा लांबवलेला बाहू यामुळे तिथे दूरवरील देशातून आले व त्यांनी मंदिराकडे वळून प्रार्थना केली,

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 तुझ्या इस्राएल लोकांतला नव्हे असा कोणी परदेशीय तुझे मोठे नाम, बलिष्ठ हस्त व पुढे केलेला बाहू ह्यास्तव परदेशाहून आला, आणि त्याने येऊन ह्या मंदिराकडे तोंड करून प्रार्थना केली,

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 जर तुझ्या इस्राएल प्रजेपेक्षा वेगळा असा कोणी उपराही कदाचित् दूर देशाहून इथे आलेला असेल. तुझ्या नावाची महती, आणि तुझे सामर्थ्यशाली बाहू यांच्यामुळे तो आलेला असेल. त्याने येऊन या मंदिराकडे पाहत प्रार्थना केली तर,

See the chapter Copy




२ इतिहास 6:32

Follow us:

Advertisements


Advertisements