Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 6:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 आणि तुमच्या इस्राएली लोकांपैकी कोणी त्यांच्या हृदयाला होत असलेले क्लेश आणि वेदना जाणून प्रार्थना किंवा विनंती करतील आणि त्यांचे हात मंदिराकडे पसरतील;

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 तर एखादा इस्राएल किंवा तुझे सगळे इस्राएल लोक आपल्याला होणारे क्लेश किंवा दुःख ओळखून जी प्रार्थना किंवा विनवणी आपले हात ह्या मंदिराकडे पसरून करतील,

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 तुझे इस्राएल लोक तुझी करुणा भाकतील आणि प्रार्थना करतील. जो कोणी आपले क्लेश किंवा दु:ख ओळखून, या मंदिराच्या दिशेने बाहू उभारुन प्रार्थना करु लागेल.

See the chapter Copy




२ इतिहास 6:29

Follow us:

Advertisements


Advertisements