२ इतिहास 6:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 मी आपणासाठी एक भव्य मंदिर बांधले आहे, की आपण त्यात सर्वकाळ वस्ती करावी.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 पण तुझ्यासाठी निवासस्थान, तुला युगानुयुग राहण्यासाठी मंदिर मी बांधले आहे.” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 परमेश्वरा, तुझ्या निवासासाठी मी हे विशाल घर बांधले आहे, तेथे तू चिरकाल राहावेस.” See the chapter |