२ इतिहास 6:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 “पण परमेश्वर खचितच मानवजातीबरोबर पृथ्वीवर राहतील काय? स्वर्ग, अगदी सर्वोच्च स्वर्गात सुद्धा आपण मावणार नाहीत! मग हे जे मंदिर मी बांधले आहे त्यात आपण कसे मावाल? See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 देव ह्या भूतलावर मानवांबरोबर खरोखर वास करील काय? आकाश व नभोमंडळ ह्यात तुझा समावेश होत नाही; तर हे जे मंदिर मी बांधले आहे ह्यात तो कसा व्हावा? See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 परमेश्वर पृथ्वीवर लोकांमध्ये वस्ती करु शकत नाही ही गोष्ट, हे देवा, आम्हास माहीत आहे. आकाश आणि त्या पुढचे अवकाशही तुला सामावून घ्यायला असमर्थ आहेत. या मी बांधलेल्या मंदिरातही तू मावू शकत नाहीस हे आम्ही जाणतो See the chapter |