Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 6:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 आपला सेवक, माझे पिता दावीदाला दिलेले अभिवचन आपण पाळले आहे; आपण आपल्या मुखाने अभिवचन दिले आणि स्वहस्ते ते आज पूर्ण केले आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 जे वचन तुझा सेवक माझा बाप दावीद ह्याला दिलेस ते तू पाळले आहेस; जे तू आपल्या मुखाने बोललास ते तू आपल्या हाताने पुरे केले आहेस; अशी आज वस्तुस्थिती आहे.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 दावीद याला दिलेले वचन तू पाळलेस. दावीद माझे पिता होते तू आपल्या मुखानेच त्यांना वचन दिलेस आणि आज आपल्या हाताने ते प्रत्यक्षात आणले आहेस.

See the chapter Copy




२ इतिहास 6:15

Follow us:

Advertisements


Advertisements