Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 4:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 नंतर त्याने याजकांसाठी एक अंगण व जनतेसाठी एक मोठे अंगण तयार केले व त्यांचे दरवाजे कास्य धातूने मढविले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 आणखी त्याने याजकांचे अंगण व एक मोठे अंगण केले आणि अंगणाला दरवाजे करून त्यांची कवाडे पितळेने मढवली.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 याखेरीज शलमोनाने याजकांसाठी एक दालन व एक प्रशस्त दालन आणि दरवाजे केले. दालनांत उघडणारे दरवाजे मढवण्यासाठी पितळ वापरले.

See the chapter Copy




२ इतिहास 4:9

Follow us:

Advertisements


Advertisements