२ इतिहास 4:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 दिलेल्या वर्णनाप्रमाणे त्याने सोन्याच्या दहा समया तयार केल्या आणि त्या मंदिरामध्ये पाच दक्षिण बाजूच्या भागावर आणि पाच उत्तर बाजूच्या भागावर ठेवल्या. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 त्याने सोन्याच्या दहा समया विधीपूर्वक बनवल्या व त्या पाच उजवीकडे व पाच डावीकडे अशा मंदिरात ठेवून दिल्या. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 शलमोनाने सोन्याचे दहा दिपस्तंभही त्यांच्या विधीनुसार बनविले, आणि मंदिरात डावीकडे पाच व उजवीकडे पाच असे ठेवले. See the chapter |