Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 4:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 होमबलींची अर्पणे धुण्यासाठी त्याने दहा गंगाळे तयार करून टाकीच्या उजवीकडे पाच व डावीकडे पाच अशी ठेवली. फक्त याजकवर्गाला धुण्यासाठी हौदाचे पाणी वापरता येत असे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 त्याने धुण्यासाठी आणखी दहा गंगाळे करून पाच उजवीकडे व पाच डावीकडे ठेवली; त्यांत होमबलीच्या वस्तू धूत असत, पण गंगाळसागर हा फक्त याजकांना धुण्यासाठी असे.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 याखेरीज शलमोनाने दहा तस्ते बनवली. ती त्याने या गंगाळाच्या उजव्या बाजूला पाच आणि डाव्या बाजूला पाच अशी बसवली. होमार्पणात द्यावयाच्या वस्तू धुवून घेण्यासाठी ही दहा तस्ते होती. पण मुख्य पितळी गंगाळ मात्र याजकांच्या वापरासाठी, होते.

See the chapter Copy




२ इतिहास 4:6

Follow us:

Advertisements


Advertisements