Online Bible

- Advertisements -




२ इतिहास 4:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 हा हौद बारा बैलांवर उभा होता, तीन बैल उत्तरेकडे, तीन पश्चिमेकडे, तीन दक्षिणेकडे आणि तीन पूर्वेकडे तोंड करून होते आणि त्यांच्यावर हौद विसावला होता आणि त्यांचे मागचे अंग आतील बाजूस होते.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 ते गंगाळ बारा बैलांवर ठेवले होते, तीन बैल उत्तराभिमुख, तीन पश्‍चिमाभिमुख, तीन दक्षिणाभिमुख व तीन पूर्वाभिमुख होते; त्यांच्यावर गंगाळसागर ठेवला होता; त्यांची मागली अंगे आतल्या बाजूस होती.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 बारा घडीव बैलांनी हे प्रशस्त गंगाळ तोललेले होते. तीन पुर्वभीमुख होते, तीन उत्तराभिमुख तीन पश्चिमाभिमुख, तीन दक्षिणभिमुख व गंगाळ त्यांच्यावर होते सर्व बैलांचा पार्श्व भाग आतील बाजूकडे होता.

See the chapter Copy




२ इतिहास 4:4

Follow us:

Advertisements


Advertisements